खुशखबर! यवतमाळ जिल्हा बँकेतील नोकर भरतीचा मार्ग मोकळा – YDCC Bank Bharti
जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेतील 133 पदांच्या पदभरतीचा मार्ग आता मोकळा झाला आहे. घोटाळ्याच्या आरोपांमुळे या भरतीप्रक्रियेला शासनाने स्थगिती दिली होती. मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने ही स्थगिती उठवली असून प्रक्रिया पूर्ण करून ठेवण्याच्या सूचना दिल्या आहेत. यवतमाळचे आमदार बाळासाहेब मांगुळकर यांनी बँकेत 516.65 कोटी रुपयांचा घोटाळा झाला असल्याच्या आरोपाने खळबळ उडवून दिली होती. जिल्हा मध्यवर्ती … Read more